Breaking

बुधवार, २२ सप्टेंबर, २०२१

गंगामाईनगर जि.प.शाळेस तालुका स्तरीय हरीतशाळा पुरस्कार प्रदान***************************



*गंगामाईनगर जि.प.शाळेस तालुका स्तरीय हरीतशाळा पुरस्कार प्रदान*


****************************

एस बी शिदे वार्ताहर निमगाव टे/AJ 24 Taas News Maharashtra


निमगाव टे दि 22 माढा तालुका पंचायत समितीच्या वतीने दिला जाणारा वुक्ष मित्र हरीतशाळा पुरस्कार जिल्हा परीषद शाळा गंगामाईनगर या शाळेस आमदार बबनदादा शिदे यांचे हस्ते व आमदार संजयमामा शिदे यांचे अध्यक्षतेखाली प्रदान करण्यात आला

शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय शिदे केद्रप्रमुख भाऊराव शिदे आजीनाथ शिदे अनिता राऊत यांनी हा पुरस्कार स्विकारला टाँफी प्रशस्तीपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे
या शाळेने सुमारे 210झाले लावून व त्यांना टिगार्ट  बसवलेअसून व ठिबकद्वारे पाणी देऊन शालेय परीसर हिरवागार करून पर्यावरण रक्षणासाठी मोठा हात लावला आहे


याकामा साठी कार्यकारी संचालक दिग्रजे शाळाव्यवथापन समितीचे अध्यक्ष नागनाथ शिदे व पालक कारखान्याचे सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे सहकार्य लाभले

या पुरस्कार वितरण सोहळ्यास सभापती विक्रमदादा शिदे जि.प सदस्य भारतआबा शिदे बडू नाना ढवळे अप्पासाहेब उबाळे उपसभापती धनाजी जवळगे गटविकास अधिकारी डाँ संताजी पाटील गटशिक्षणाधिकारी मारुती फडके पंस सदस्य शहाजी शिदे डाँ थोरात आदीजन उपस्थित होते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा