Breaking

गुरुवार, १६ सप्टेंबर, २०२१

राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी तुळजापूर यांनी आरोग्य मंत्री राजेश भैय्या टोपे यांना ऑक्सिजन प्लांट च्या केलेल्या मागणीला मान्यता दिली*



*राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी तुळजापूर यांनी आरोग्य मंत्री राजेश भैय्या टोपे यांना ऑक्सिजन प्लांट च्या केलेल्या मागणीला मान्यता दिली*

 अणि ऑक्सिजन प्लांट च्या कामाला सुरुवात झाली या प्लांट मुळे तुळजापूर तालुक्यातील रुग्णांना याचा नक्कीच फायदा होणार आहे या प्लांट ची क्षमता 13kl आहे यामुळे भविष्यात ऑक्सिजनची कमतरता भासणार नाही 
उप जिल्हारुग्णालय तुळजापूर येथे या प्लांटची पाहणी राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष धैर्यशील भैय्या पाटील, माजी नगर सेवक धनंजय पाटील, शहराध्यक्ष अमर चोपदार, युवक तालुकाध्यक्ष संदीप गंगणे, अल्पसंख्यक जिल्हा कार्याध्यक्ष तोफीक शेख, युवक शहर अध्यक्ष नितिन रोचकरी, रुबाब भाई पठाण, गणेश नन्नवरे, डॉ.बोडके मॅडम, डॉ. कुतवळ ,बेबंळी येथील मोईन शेख उपस्थित होते.
प्रतिनिधी रुपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा