Breaking

गुरुवार, १६ सप्टेंबर, २०२१

तुळजापूर तालुक्यातील केमवाडी लसीकरणासाठी नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद*




*तुळजापूर तालुक्यातील केमवाडी लसीकरणासाठी नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद*
तुळजापूर: तुळजापूर तालुक्यातील सावरगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने केमवाडी ग्रामस्थांना बुधवार दि.१६ सप्टेंबर २०२१ रोजी कोव्हीशिल्डचे पहिला व दुसरा डोस देण्यांत आले.१८ व ४५ वर्षावरील नागरिकांना पहिला १०० व दुसरा ७५ डोस नागरिकांना देण्यात आला. यावेळी केमवाडी ग्रामपंचायत चे सरपंच छाया मारुती डोलारे,उपसरपंच गौरीशंकर नकाते, ग्रामविकास अधिकारी श्री.एस.ए.कोठे , भिम-अण्णा सामाजिक संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष,सामजिक कार्यकर्ते श्री.राजेंद्र डोलारे, आरोग्य अधिकारी डॉ.स्नेहल शिंदे , आरोग्य सहाय्यक साळवे, ANM काळे यू. बी., ग्रां प.कर्मचारी नवनाथ यादव ,अशा कार्यकर्ती आशा काशीद ,अंजना ताटे , निलेश काशीद , निशांत फंड अमोल फंड,सयाजी जतकर, आदम पठाण ,संदीप थोरात, आदींसह  मोठया संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा