Breaking

सोमवार, २७ सप्टेंबर, २०२१

देशमुख परिवार गोरगरिबांच्या पाठिशी उभा राहणारा आणि दानशुर वृत्तीचा आहे:-श्री.श्रीमंत कोकाटे*



*देशमुख परिवार गोरगरिबांच्या पाठिशी उभा राहणारा आणि दानशुर वृत्तीचा आहे:-श्री.श्रीमंत कोकाटे*

*टेंभुर्णी:-* 

कै.दैसाईराव देशमुख यांच्या प्रथम  पुण्यस्मरण निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी  गोरगरिबांना धान्य वाटप करण्यात आले.तसेच धार्मिक कार्यक्रमही संपन्न झाले.या कार्यक्रमास प्रमुख व्याखाते म्हणून इतिहास संशोधक शिवश्री.श्रीमंत कोकाटे सर उपस्थित होते. यावेळी बोलताना श्रीमंत कोकाटे सर म्हणाले की टेंभुर्णीचे कै.देसाईराव देशमुख हे गोरगरिबांच्या पाठिशी उभा राहणारे त्यांची सेवा करणारे दानशुर वृत्तीचे टेंभुर्णी नगरीचे एक समाजसेवक होते.ते शिक्षण प्रसारक मंडळ टेंभुर्णी चे चेअरमन व संचालक  होते.चेअरमन पदावरती काम करित शिक्षण संस्था  काटकसरीने आणि जिद्दीने चिकाटीने  चालवली.शिक्षण संस्था कशी चालवायची असते सर्व शिक्षण संस्था समोर देसाईराव देशमुख यांनी आदर्श पॅटर्न तयार केला होता असे श्रीमंत कोकाटे सर म्हणाले. पुढे बोलताना श्रीमंत कोकाटे सर म्हणाले की देसाईराव देशमुख हे एक प्रकारचे शिक्षण संस्थेतील उत्तम प्रशासक होते.जनता विद्यालयाच्या माध्यमातून हजारो गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी खुप मेहनत घेतली होती तसेच संस्थेच्या व इतर माध्यमातुन गोरगरिब सुशिक्षित बेरोजगारांना नौकरीची संधी आणि रोजगार देण्याचे काम केले .शेवटी श्रीमंत कोकाटे सर म्हणाले की देसाईराव देशमुख यांच्या दोन्ही मुलांनी विलासराव आणि प्रमोद यांनी देसाईराव देशमुख यांच्या प्रथम  पुण्यस्मरण निमित्ताने गोरगरिबांना धान्य वाटप करून आपल्या वडिलांच्या विचारांचा वारसा जपला आहे.विलासरावांच्या हातुन आपल्या वडिलांच्या विचारा प्रमाणे दानशुरपणा व गोरगरिबांची समाजसेवा घडेल असा विश्वास यावेळी बोलताना श्रीमंत कोकाटे सर यांनी व्यक्त केला.
यावेळी ह.भ.प.श्री.रणखांबे महाराज गिरवीकर यांच्या किर्तनाचा कार्यक्रम संपन्न झाला.
या कार्यक्रमास माढा विधानसभा शिवसेना नेते मा.श्री.संजय बाबा कोकाटे,जिल्हा परिषद उस्मानाबाद चे उपाध्यक्ष मा.श्री. संजय पाटील दुधगावकर,टेंभुर्णीचे सरपंच मा श्री प्रमोदजी कुटे,भारतीय जनता पार्टी माढा तालुका अध्यक्ष मा श्री योगेशजी (बाबाराजे) बोबडे,शिवसेना माढा तालुका प्रमुख मा.श्री. मधुकर आण्णा देशमुख राष्ट्रवादी युवक माढा तालुक्याचे नेते मा श्री रावसाहेब नाना देशमुख,जिजाऊ ब्रिग्रेड सोलापूर जिल्हा अध्यक्षा शिवमती सुरजाताई बोबडे मॅडम,माढा तालुका पंचायत समिती सदस्य मा.श्री. वैभव (बापु) कुटे मा.श्री.बंकटराव देशमुख सर,टेंभुर्णी ग्रा पं.सदस्य मा श्री औदुंबर भाऊसाहेब महाडिक देशमुख ग्रा पं सदस्य  मा श्री हरिभाऊ सटाले ग्रा पं सदस्य  मा श्री गणेश बापु केचे ग्रा पं सदस्य  मा श्री सोमनाथ सांळुके ग्रा पं सदस्य  मा.श्री शैलेश ओहोळ ग्रा पं माजी सदस्य  मा.श्री दशरथ देशमुख माजी उपसरपंच  मा श्री परमेश्वर मामा देशमुख माजी ग्रा पं सदस्य  श्री सोमनाथ काका कदम माजी ग्रा पं सदस्य  श्री.बाळासाहेब काका देशमुख मेंबर माजी उपसरपंच  श्री.बंकटराव गायकवाड ह.भ.प. श्री. अतुलदादा देशमुख महाराज भारतीय जनता पार्टी चे टेंभुर्णी शहरकार्याध्यक्ष श्री. नानासाहेब देशमुख सामाजिक कार्यकर्ते  मा श्री गोरखबप्पा देशमुख इरा पब्लिक स्कूल चेअरमन  श्री महेंद्र वाकसे सर उद्योजक  श्री विजय लोभे-पाटील दै.एकमतचे  पञकार श्री सतिशजी काळे साहेब उद्योगपती प्रगतशील बागायतदार मा श्री  श्री.एम.के.देशमुख सर युवा  उद्योगजक श्री. रोहित दादा देशमुख शारदेय गुरुकुलचे संस्थापक संचालक  मा.तेजस दादा देशमुख शारदेय गुरुकुल चे संचालक युवा उद्योजक मा.श्री.सुरज देशमुख,अॅड योगेश देशमुख श्री अॅड मंगेश देशमुख उद्योजक  श्री संतोष काका  कोडलिंगे उद्योगपती व प्रगतशील बागायतदार  श्री. शिवाजी(मालक) येवले-पाटील  श्री.सुदर्शन (राजाभाऊ) पाटील श्री आजिनाथ काळे टेलर  श्री.हरिभाऊ सांळुके श्री संजय लोंढे श्री. सिद्धेश्वर लोंढे श्री.अविनाश देशमुख श्री समाधान देशमुख श्री प्रमोद बापु देशमुख प्रगतशील बागायतदार  श्री.हनुमंत आप्पा देशमुख सिनेअभिनेता श्री सादिक मुलाणी श्री विलास बापु राजमाने श्री प्रशांत देशमुख प्रगतशील द्राक्षे बागायतदार  श्री सिद्धेश्वर काका  देशमुख श्री संतोष काका देशमुख श्री मुंकुद सुतार श्री संग्राम आण्णा देशमुख श्री सुहास (बबलु)श्री महेश देशमुख श्री विजय पप्पु देशमुख श्री. प्रशांत पप्पु देशमुख श्री सुधीर दादा पाटील श्री बापु माळी श्री दादासाहेब डोके श्री.जयदीप देशमुख श्री रोहन थोरात श्री. समाधान पाटील श्री स्वप्निल  थोरात श्री दत्तात्रय दादा यादव श्री दादासाहेब पाटील श्री.विकास लोंढे श्री. रणजित (बबलु) देशमुख ह.भ.प. श्री. दशरथ बुवा देशमुख महाराज श्री.प्रतापराव मिठुतात्या देशमुख  इ.उपस्थित होते 
 *यावेळी कार्यक्रमाचे संयोजक मा.श्री.विलासराव (काका) देशमुख,ह.भ.प.मा.श्री शशिकांत (काका) देशमुख महाराज यांनी उपस्थितीतांचे स्वागत केले.तर आभार मा.श्री.प्रमोद (बप्पा) देशमुख मा श्री विजय (भैय्या) देशमुख यांनी मानले.*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा