*कर्मवीर लोहोकरे गुरूजी च्या चरीत्र प्रकाशनाच्या कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी सहविचार सभा आयोजित करण्यात आली*
त्या प्रसंगी संसथेचे अध्यक्ष विनायक (बप्पा) गरड सहसचिव पडिंतराव लोहोकरे ,कविवर्य इद्रंजित पाटील उपस्थित होते योगा -योग म्हणजे आज बप्पाचां वाढदिवस होता या प्रसंगी प्रशालेच्या वतिने प्राचार्य अप्पासाहेब कुतवळ सर यानी बप्पाना शाल,श्रीफळ व हार घालून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तसेच या प्रसंगी लोकसेवा विद्यालय ,श्रीपत पिपंरी प्रशालेचे मुख्यध्यापक मनोज भड सर यानी देखिल हार व श्रीफळ देवून प्रशालेच्या वतिने बप्पाना शुभेच्छा दिल्या सदर कार्यक्रमामध्ये 26 संप्टेबंर च्या चरित्र प्रकाशनाचे नियोजन करण्यात आले.
प्रतिनिधी रूपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा