Breaking

सोमवार, ६ सप्टेंबर, २०२१

तुळजापूर येथील शासकीय विश्रामगृह येथे भीमा-आण्णा सामाजिक संघटनेची नविन कार्यकारणी जाहीर*



*तुळजापूर येथील शासकीय विश्रामगृह येथे भीमा-आण्णा सामाजिक संघटनेची नविन कार्यकारणी जाहीर*

तुळजापूरः ता.५
मातंग समाजावर होत असलेले सततचे अन्याय अत्याचार तसेच मातंग समाजाचे आरक्षणाचे असलेले लाभ बंद करण्याचा शासनाने घातलेला घाट याबाबत तुळजापूर तालुका निर्मीत भीमाआण्णा सामाजिक संघटनेची  महाराष्ट्रात ताकद वाढविण्यासाठी (दि.५)रोजी तुळजापूर शासकीय विश्रामगृहात नियोजित बैठक पार पडली.सदरील बैठकीत मातंग समाजाचे सर्वसमावेशक विषयावर चर्चा झाली. यावेळी भीमाआण्णा सामाजिक संघटनेचे संस्थापक सुरेश भिसे,आकाश जाधव,जयराम क्षिरसागर,पं.स.चे माजी उपसभापती विलास डोलारे,नगरसेवक किशोर साठे,ता.अध्यक्ष किसन देडे,

माणव हित पक्षाचे ता.अध्यक्ष किरण कांबळे,पत्रकार संजय गायकवाड, रुपेश डोलारे,तानाजी कांबळे,युवराज भिसे,
अंकुश माने,लक्ष्मण डोलारे,दिनेश क्षिरसागर, सागर क्षिरसागर, विकी झोंबाडे,जयराम झोंबाडे, विकास जाधव,राम कांबळे, मुकेश सगट,दिपक भिसे,प्रविण क्षिरसागर, राहुल डोलारे,
राम कांबळे,रवि गायकवाड, तानाजी कांबळे,गुणवंत क्षिरसागर, माणिक सगट,मुकेश सगट,किरण परधे,विशाल शेंगडे उपस्थित होते.
      सदरील बैठकीत तुळजापूर तालुका नविन कार्यकारणी जाहीर करण्यात आली.त्यामध्ये प्रविण क्षिरसागर तालुका सहकोषाध्यक्ष,आकाश शिंदे(सिदफळ) ता.कोषाध्यक्ष,मुकेश सगट ता.सचिव,
संदीप सिरसट ता.उपाध्यक्ष
(तुळजापूर),विशाल शेंडगे सोसेल मिडिया ता.उपाध्यक्ष(मसला खु.),किरण पारधे ता.उपाध्यक्ष-(मंगरुळ),अजय भीसे, सोसेल मिडीया ता.उपाध्यक्ष, राम कांबळे ता.संपर्क प्रमुख,राजेंद्र डोलारे उस्मानाबाद जिल्हा कार्यध्यक्ष
आदींचा पदाधिकारी यानां निवडीचे पत्र देऊन सत्कार व पुढील कार्याच्या मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचलन जयराम क्षिरसागर यानी केले तर उपस्थीतांचे आभार किसन देडे यानीं व्यक्त केले.
प्रतिनिधी रूपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा