*उमरगा जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने तहसीदार साहेबांना निवेदन देण्यात आले*...
श्री. अंबाबाई मंदिर कोल्हापूर येथे नवे व्यवस्थापन होणे बाबत..आज उमरगा जिजाऊ ब्रिगेडच्या मा. तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यात आले.
त्यावेळी जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हा कार्याध्यक्ष शिवमती सूनंदाताई माने, तालुका अध्यक्षा शिवामती रेखाताई पवार, तालुका सचिव शिवमती मंजुषाताई चव्हाण, तालुका उपाध्यक्षा शिवामती संध्याताई शिंदे, तालुका कार्याध्यक्ष शिवमती राऊताई भोसले,तालुका कार्याध्यक्षा लताताई भोसले, एकोंडी येथील ग्रामीण अध्यक्षा शीवामती साधनाताई पवार व उमरगा जिजाऊ ब्रिगेडच्या सर्व पदाधिकारी उपस्थित होत्या.
प्रतिनिधी रुपेश डोलारे उस्मानाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा