Breaking

गुरुवार, २१ ऑक्टोबर, २०२१

बळीराम पाटील महाविद्यालयात वरिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थांचा सत्कार



बळीराम पाटील महाविद्यालयात वरिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थांचा सत्कार


नांदेड जिल्हा प्रतिनिधी
बालाजी सिरसाट

बळीराम पाटील महाविद्यालयात  कोवीड १९ विष्णूमूळे महाविद्यालय बंद होते.शासनाच्या निर्देशानुसार कोविड चे नियम पाळून महाविद्यालयात आँफलाईन तासिका घेण्यास प्रवानगी दिल्यामुळे दिनांक २०आक्टोबर२०२१ रोजी सकाळी महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ प्राचार्य डाँ.एस.के.बेबरेकर यांच्या हस्ते प्रथम द्वितीय व तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना पुष पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.याप्रसंगी
उपस्थित उप्राचार्य जी.एस.वानखेड़े, पर्यवेक्षक प्रा .अनिल पाटील,प्रा.राजकुमार नेम्मानीवार राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम आधिकारी शेषराव माने, प महिला कार्यक्रमाधिकारी ,प्रा  डाँ लता पेंडलवाड ,  ,प्रा ज्ञानेश्वर चाटे ,  सुधीर पाटील, समर्थ पाटील किशोर आडे,भाग्यश्री मढावी छत्रपती रिंगणमोडे, आदी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा