*क्रांतिसूर्य महात्मा फुले यांचा 131 वा स्मृतिदिन क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले चौक,येथे त्यांना अभिवादन करण्यात आले.*
आज दि. 28-11-2021 रोजी क्रांतिसूर्य महात्मा फुले यांचा 131 वा स्मृतिदिन क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले चौक, उस्मानाबाद येथे सकाळी ठीक 10 वा. अभिवादनाचा कार्यक्रम घेण्यांत आले.
या प्रसंगी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद जिल्हाध्यक्ष महादेव माळी,कुणाल निंबाळकर, अशोक भोसले, नेताजी गोरे, चंद्रशेखर सुरवसे, पांडुरंग लाटे सर, सुभाष येळवे, सौदागर गोरे, रॉबिन बगाडे, शहनवाज सय्यद, दत्ता माळी, संतोष जानराव, दशरथ खंडू कांबळे, निशिकांत सूर्यकांत माळी, प्रीतम प्रकाश जाधव, मुन्ना शेख, चंद्रकांत गोरे, भालचंद्र माळी, किरण एडके, सागर शेंडगे, अमोल खडबडे, भन्ते सुमेधजी नागसेन, कुमार ओव्हाळ, विष्णु इंगळे, संकेत सूर्यवंशी, खंडू राऊत, कुंदन चिलवंत.
प्रतिनिधी रुपेश डोलारे उस्मानाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा