*श्री. शंकर सहकारी साखर कारखाना लि. सदाशिवनगर च्या साखरेच्या पहिल्या पाच पोत्यांचे पूजन*
माळशिरस तालुका प्रतिनिधी/
सहकार महर्षी कारखान्याचे चेअरमन मा. श्री. जयसिंह मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते झाले. यावेळी महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री मा. श्री. विजयसिंह मोहिते पाटील व सौ. नंदिनीदेवी मोहिते पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष मा. श्री. मदनसिंह मोहिते पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पहिल्या पाच साखरेच्या पोत्यांचे पूजन झाले.
पूजनानंतर श्री.शिखर शिंगणापूर येथे श्री. शंभू महादेवास कारखाण्यातील पहिली साखर श्री. शंकर सहकारी चे चेअरमन, आ. मा. श्री. रणजितसिंह मोहिते पाटील सपत्नीक सौ. सत्यप्रभादेवी मोहिते पाटील रात्री ११ वाजता पायी चालत जाऊन अर्पण केली. यावेळी शेतकरी, सभासद आणि ग्रामस्थांनी जागोजागी फटाक्यांच्या आतिषबाजीत सर्वांचे स्वागत केले.
यावेळी शंकर सहकारी कारखान्याचे चेअरमन आ. मा. श्री. रणजितसिंह मोहिते पाटील, व्हा. चेअरमन ॲड. मिलिंद कुलकर्णी, जि. प. माजी उपाध्यक्ष मा. श्री. बाबाराजे देशमुख, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती मा. श्री. मामासाहेब पांढरे, पं. स. माजी उपसभापती मा. श्री. अर्जुनसिंह मोहिते पाटील, सौ. सत्यप्रभादेवी मोहिते पाटील, माजी सभापती सौ. वैष्णवीदेवी मोहिते पाटील, माजी उपसभापती गणपतराव वाघमोडे, शिवामृत दूध संघाचे व्हा. चेअरमन सावता ढोपे, भाजपा चे तालुकाध्यक्ष मा. श्री. बाजीराव काटकर, सहकार महर्षी चे कार्यकारी संचालक मा. श्री. चौगुले साहेब, आर. पी. आय. चे जिल्हा सरचिटणीस श्री. सोमनाथ भोसले, प. स. सदस्य अर्जुन धाइंजे, सरपंच नागनाथ ओवाळ, सरपंच देविदास ढोपे, उपसरपंच संतोष शिंदे, उपसरपंच शिवराज निंबाळकर, माजी सरपंच एकनाथ वाघमोडे, पोपट गरगडे, प्रताप सालगुडे, विरकुमार दोशी, सुभाष सुज्ञे, मोहनानंद ओवाळ, सागर उरवणे, माऊली निंबाळकर, कण्हेर चे सरपंच पोपट माने, माजी सरपंच तानाजी पालवे, जाधववाडी चे सरपंच शिवाजी जाधव, पांडुरंग साळुंखे, अरविंद भोसले, शौकत शेख, जिव्हाळा फाउंडेशन चे सर्व कार्यकर्ते तसेच शंकर सहकारी चे संचालक दत्तात्रय रणवरे, धोंडीराम नाळे, सुरेश पाटील, चंद्रकांत शिंदे, सुधाकर पोळ, रामदास कर्णे, भगवान मिसाळ, दत्तात्रय चव्हाण, सुनील माने, अमित माने, संजय कोरटकर, शिवाजी गोरे, रमेश जगताप, सुरेश मोहिते, सौ. देवयानी सालगुडे-पाटील, सहकार महर्षी कारखान्याचे संचालक मंडळ, शिवामृत दूध संघाचे संचालक मंडळ, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मंडळ, शंकर सहकारी चे कार्यकारी संचालक श्री. रविराज जगताप तसेच सर्व ग्रा. सरपंच, सदस्य, शेतकरी, सभासद, सर्व अधिकारी वर्ग, कर्मचारी वर्ग, इतर पदाधिकारी, मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा