Breaking

सोमवार, २९ नोव्हेंबर, २०२१

पाडूळे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रम राबवून साजरा. डिजिटल बॅनर वर होणारा खर्च सामाजिक बांधिलकीसाठी


पाडूळे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रम राबवून साजरा. 
डिजिटल बॅनर वर होणारा  खर्च सामाजिक बांधिलकीसाठी 
  
परंडा:- ध्रुव दूध संकलन केंद्राचे चेअरमन  दादा पाडुळे यांच्या वाढदिवसानिमित्त आज जि.प.प्राथमिक शाळा आवारपिंपरी येथे आपण या समाजाचं काहीतरी देणं लागतो या भावनेतून काहीतरी नवीन केलं पाहिजे या उद्देशाने वाढदिवसासाठी  मोठी आतषबाजी ,डिजिटल बॅनर वर केला  जाणारा खर्च टाळून एक सामाजिक उपक्रम म्हणून शाळेतील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून युवा  वार्गापुढे चांगला आदर्श निर्माण केला व येथून पुढेही असच सामाजिक कार्य करण्याचे आवाहन केले  यावेळी गावचे माजी सरपंच सुरेश डाकवाले ,विकास नरुटे,विजयकुमार गुडे, बाळू चतुर , मुख्यद्यापक आमले सर, ज्योतिराम जाधव,नानासाहेब डाकवाले,दादा पाटील, श्रीराम नरुटे,राकेश सुसलादे,प्रकाश नरुटे,योगेश नरुटे,अतुल नरुटे,प्रवीण डाकवाले,अविनाश ओव्हाळ,कृष्णा नरुटे,राहुल गुडे,नानासाहेब पारेकर,महावीर नरुटे,प्रीतम ओव्हाळ,अजित नरुटे,भाऊ घोडके आदी युवक  उपस्थित होते


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा