रेश्मा गायकवाड यांचे निधन
प्रतिनिधी रेडा
इंदापूर तालुक्यातील रेडा मधील रेश्मा धनंजय गायकवाड
यांचे अल्पशा आजाराने निधन झाले त्या 25पती,लहान एक मुलगा व एक मुलगी,सासू सासरे,2 दीर ,2 जावा असे एकत्रित कुटुंब आहे, रेश्मा यांचे पती रेडा गावचे नूतन ग्रामपंचायत सदस्य धनंजय मारूती गायकवाड हे आहेत,
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा