*त्र्यंबकेश्वर येथील स्वामी समर्थ सेवा केंद्राचे परमपूज्य गुरुमाऊली, अण्णासाहेब मोरे महाराज यांचे तुळजापूर नगरीत संतोष (दादा) बोबडे यांच्या वतीने स्वागत करण्यात आले*
त्रंबकेश्वर येथील स्वामी समर्थ सेवा केेंद्राचे परम पुज्य गुरुमाऊली आण्णासाहेब मोरे महाराज यांचे तुळजापुर येथे आगमानाप्रितीर्थ स्वागत करुन आशिर्वाद घेतले. यावेळी उस्मानाबाद, तुळजापूर आणि सोलापुर येथील स्वामी समर्थ केंद्रातील सेवेकरी बांधव,तसेच भारतीय जनता पार्टी तुळजापूर तालुका अध्यक्ष, संतोष (दादा) बोबडे, आनंद (मालक) बोबडे, उपस्थित होते.
प्रतिनिधी रूपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा