*स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले प्रतिष्ठान कडून नायगाव (पुरंदर) चे नवनिर्वाचित सरपंच यांचा सत्कार*

दिनांक:8/12/2021 रोजी नायगावचे नवनिर्वाचित सरपंच
बाळासाहेब कड यांची बिनविरोध निवड झाली म्हणून स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले प्रतिष्ठान कडून सन्मान करण्यात आला. या प्रसंगी स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले प्रतिष्ठानचे संस्थापक/अध्यक्ष अध्यक्ष शिवश्री निलेश पानसरे
सह अध्यक्ष शिवश्री अतुल ढम
उपाध्यक्ष शिवश्री प्रतीक शिवले
विश्वस्त सागर चांदगुडे या सर्वांच्या वतीने सन्मान करण्यात आला
सुपे परागण्यामध्ये काही दिवसापूर्वी कॉविड योद्धा पुरस्कार हा नायगाव गावाला व नायगाव चि
कन्या साक्षी कड हिला देण्यात आला या ठिकाणी नायगावचे मा. सरपंच संपतराव कड,संजय होले( सिद्धेश्वर ट्रस्ट नायगावचे चेअरमन),नारायण चौडकर, महेंद्र खेसे,आलूभाई सय्यद,रामदास कड, विकास फडतरे अरुण कड अर्जुन पाटोळे काका कड राहुल कड नाना दरेकर उपसरपंच अजित मेमाणे बापू खेसे व ग्रामस्थ उपस्थित होते या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सर्वांचा सत्कार ग्रामपंचायत, ट्रस्ट, व ग्रामस्थ यांच्या वतीने सत्कार करण्यात आले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आलूभाई सय्यद यांनी केले, आभार नारायण चौडकर यांनी केले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा