Breaking

शनिवार, १८ डिसेंबर, २०२१

तुळजापूर तालुक्यातील पिंपळा खुर्द येथील,श्री बब्रुवान कदम यांचे दुःखद निधन*


*तुळजापूर तालुक्यातील पिंपळा खुर्द येथील,श्री बब्रुवान कदम यांचे दुःखद निधन*

तुळजापूर तालुक्यातील पिंपळा खुर्द येथील बब्रुवान कदम ,वय ९०, वर्ष यांचे, दिनांक १७ डिसेंबर २०२१ रोजी, सोलापूर येथे दवाखान्यात घेऊन जाताना दुःखद निधन झाले आहे,आज दिनांक,१८ डिसेंबर २०२१,रोजी  पिंपळा खुर्द येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे,त्यांच्या पश्चात एक मुलगी, तीन मुले  असा परिवार आहे,ते शंकर कदम यांचे वडील होते.



प्रतिनिधी रूपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा