Breaking

मंगळवार, ७ डिसेंबर, २०२१

तुळजापूर येथे डॉ, बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त,भीम-अण्णा सामाजिक संघटनेच्या वतीने अभिवादन*


*तुळजापूर येथे डॉ, बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त,भीम-अण्णा सामाजिक संघटनेच्या वतीने अभिवादन*



भिम-अण्णा सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य च्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.
  यावेळी भिम-अण्णा सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश(आप्पा )भिसे, धर्मराज देडे,सुरज चिमुकले, पत्रकार प्रकाश गायकवाड,किसन देडे,दत्ता कांबळे,गोरख पारधे, मयूर साळुंके, दयानंद शिंदे, विकास भिसे, आकाश शिंदे, सुजित शेंडगे,ॠत्वीक पारधे, जयराज झोंबाडे, युवराज भिसे आदी उपस्थित होते.

प्रतिनिधी रुपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा