*नंदगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शालेय व्यवस्थापन समितीच्या,अध्यक्षपदी श्री संजय जगन्नाथ पाटील यांची निवड*
तुळजापूर तालुक्यातील नंदगाव येथे, जिल्हा परिषद प्राथमिक शालेय व्यवस्थापान समितीची निवड कारण्यात आली,
यामध्ये अध्यक्ष श्री संजय जगन्नाथ पाटील यांची तर उपाध्यक्षपदी श्री शंकर सुरवसे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
सदस्य पदी श्री महेश कोरे, बसवराज कट्टे, लक्ष्मी कोरे, शिवानंद शरणार्थी, मल्लीनाथ गुड्डे, लक्षिमी बनसोडे, महादेवी कलशेट्टी, नीलिमा लामजणे, यांची निवड करण्यात आली,
या प्रसंगी प्रमुख पाहुणे पंचायात समिति सदस्य श्री सिद्धेश्वर कोरे, सोसायटी चेअरमन धर्मरावं तुप्पे, उपसरपंच दशरथ काटे गुरुजी, ग्रामपंचायत सदस्य संगमेश्वर कट्टे, मल्लेशा लामजणे, सौ.शेवाळे, व पालक शिक्षक मुख्याध्यापक उपस्थित हाेते.
प्रतिनिधी रूपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा