*सावित्रीबाई फुले जयंती निमित्त यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात अभिवादन!*
तुळजापूर:-येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले.यावेळी बालाघाट शिक्षण संस्थेचे सचिव उल्हास दादा बोरगावकर साहेब यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार आणि पुष्प अर्पण करून पूजन करण्यात आले.यावेळी महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ. अनिल शित्रे,कनिष्ठ महाविद्यालय उपप्राचार्य प्रा. रमेश नन्नवरे,सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. शिवाजी जेटीथोर, सिनेट सदस्य डॉ. गोविंद काळे, प्रा. पी. के. मुळे, प्रा. जी. व्ही. पाटील ,प्रा.अमोद जोशी यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक,शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विध्यार्थी-विध्यार्थीनीं उपस्थित होते.
प्रतिनिधी रूपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा