,*प्रकाश सुनंदाप्पा असादे यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन*
*टेंभुर्णी प्रतिनिधी/
करमाळा येथिल प्रकाश सुनंदप्पा असादे (वय 82 ) रा.करमाळा जि.सोलापूर यांचे अल्पशा आजाराने सोलापूर येथे दुःखद निधन झाले.
मंगळवारी पहाटे 4 वाजता सोलापूर येथील गांधीनगर येथील राहते घरी निधन झाले ते मंद्रूप येथे सध्या पोलीस हवालदार असणारे प्रमोद असादे यांचे वडील होत. प्रकाश असादे यांना
महाराष्ट्राचे राज्यपाल पी.सी.अलेक्झांडर यांच्या हस्ते गुणवंत कामगार हा पुरस्कार एसटी डेपो करमाळा येथे काम करत असताना प्राप्त झाला होता.
त्यांना तीन मुले तीन सुना नातवंडे व दोन मुली असा परिवार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा