
श्री.शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ गौडगांव, संचलित.
मल्टी पर्पज आदर्श न्यु.इंग्लिश माध्य.व उच्च माध्यमिक विद्यालय गौडगांव या शाळेत महात्मा गांधी पुण्य दिन साजरा.
प्रतिनिधी :- रूपेश डोलारे, उस्मानाबाद.
श्री.शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ गौडगांव ता.बार्शी.जि.सोलापूर संचलित.
मल्टी पर्पज आदर्श न्यु.इंग्लिश माध्य.व उच्च माध्यमिक विद्यालय गौडगांव ता.बार्शी.जि.सोलापूर या शाळेत दि,३०,जानेवारी २०२२,रोजी महात्मा गांधी पुण्य दिन साजरा करण्यात आला.
देशाचा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात आला सर्व प्रथम गांधीजींच्या प्रतिमेचे पूजन करताना प्रशालेचे प्राचार्य श्री.आप्पासाहेब प्रतापराव कुतवळ व शिक्षक वृंद उपस्थित होते सर्वस्वीश्री.तानाजी लोंढे सर, श्री.संजय भड सर,श्रीम.जयमाला खुणे श्री.मुकुंद पाटील सर,प्रा.संदीप चव्हाण सर,मॅडम, श्री.जिवराज गरड सर,श्री.हरीनारायण राठी सर,श्री.पांडुरंग लोहोकरे श्री.प्रशांत संदिपान भड सर,प्रा.बुरगुटे सर,कनिष्ठ लिपिक श्री.संतोष दसवंत सर,किरण सुतार, श्री.पोपट सोनवणे,श्री.माधव पाटील, श्री.सुधीर भड,व इयत्ता आठवी वर्गाचे सर्व विद्यार्थी व विद्यार्थीनीं हजर होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा