Breaking

शनिवार, ८ जानेवारी, २०२२

तुळजापूर तालुक्यातील नंदगाव येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटी निवडणुकीमध्ये महात्मा बसवेश्वर शेतकरी पॅनेलचा विजय*



*तुळजापूर तालुक्यातील नंदगाव येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटी निवडणुकीमध्ये महात्मा बसवेश्वर शेतकरी पॅनेलचा विजय*
नंदगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटी निवडणूक  विरोधकांनी 
अंत्यन्त चुरशीची व प्रतिष्टतेची केल्याने संपूर्ण तालुक्यातील जनतेचे लक्ष्य लागलेल्या या निवडणुकीत पंचायात समिती सदस्य श्री सिद्धेश्वर् कोरे पॅनॉलप्रमुख असलेल्या महात्मा बसवेश्वर शेतकरी पॅनलचा गोरगरीब निष्ठावंत मतदारांनी स्पष्ट बहुमत देऊन १३ पैकी १३ उमेदवारांना विजयी झाले
तसेच गाव पुढाऱ्यांनी सिद्धेश्वर आण्णा कोरे यांचे लोकप्रियता व् अस्तित्व संपविण्याच्या हेतूने धन शक्ती विरुद्ध जन शक्ती असे स्वरूप या निवडणुकीला आणले होते पण जनता जनार्धणांनी विरोधकाना त्यांची जागा दाखुवून दिले
या निवडणुकीत सर्व कार्यकर्तें ग्रामस्थ हितचिंतक मतदार अथक परिश्रम घेऊन सहकार्य केले त्या बद्दल सर्वांचे मनापासुन आभार 
व विजयी उमेदवारांचे अभिनंदन.


प्रतिनिधी रूपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा