*तामलवाडी पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री सचिन पंडित साहेब यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार*
प्रतिनिधी रूपेश डोलारे उस्मानाबाद.
कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक तामलवाडी सचिन पंडित व महाराष्ट्र पोलीस आकाश सुंन्नार यांचा वाढदिवस तामलवाडी पोलीस स्टेशन येथे राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी जिल्हा परिषद गट काटी व M.V टेक इंजिनिअरिंग वर्क यांच्यावतीने करण्यात आला. त्यावेळी एम व्ही टेक इंजिनिअरिंग वर्क चे संस्थापक तथा युवा नेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मा.मोहन जाधव, जिल्हा कार्याध्यक्ष राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अल्पसंख्यांक विभाग उस्मानाबाद प्रा.जुबेर शेख, महादेव जाधव, रोहन जाधव, पत्रकार दादासाहेब काडगावकर, संभाजी जाधव विलास जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा