*भोसरी पुणे येथील महिला मंडळाच्या वतीने, अँड कोमल ताई साळुंके यांचा सत्कार करण्यात आला*
प्रतिनिधी रूपेश डोलारे उस्मानाबाद.
भोसरी पुणे येथील. सौ पार्वतीबाई काकडे .यांच्या महिला मंडळातील महिला सभासदांना मार्गदर्शन करताना. बहुजन रयत परिषदेच्या महिल आघाडी प्रदेशाध्यक्षा व सावली फाउंडेशन च्या संस्थापीका अध्यक्षा .अँड कोमल ताई साळुंखे.. प्रमुख उपस्थितीत बहुजन रयत परिषद. चे प्रदेश सरचिटणीस. श्री ईश्वर क्षीरसागर. आणि महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ पार्वती बाई काकडे. व महिला मंडळा चे सर्व पदाधिकारी. सभासद हजर होते.. सर्व महिला मंडळाच्या सभासदाच्या वतीने. अँड कोमल ताई साळुंखे. यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा