Breaking

शुक्रवार, २५ फेब्रुवारी, २०२२

माढा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी मिनलताई साठे यांची निवड झाल्याबद्दल सत्कार


माढा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी मिनलताई साठे यांची निवड झाल्याबद्दल सत्कार



कन्हेरगाव(प्रतिनिधी)

          माढा नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदी मिनलताई साठे व उपनगराध्यक्षपदी कल्पना जगदाळे यांची निवड झाल्याबद्दल धनराज दादा शिंदे प्रतिष्ठान माढा तालुका यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

           यावेळी कुर्मदास सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन दादासाहेब साठे,माढा तालुका राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसचे उपाध्यक्ष अण्णासाहेब मोरे,जय किसान ॲग्रो कंपनीचे सोलापूर एरिया मॅनेजर प्रतीक शिंदे,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सोलापूर जिल्हा प्रसिद्धी प्रमुख गणेश पावसे,राजेंद्र केदार,केशव आवटे, संदेश लामकाने, पोलीस पाटील हनुमंत रणदिवे आदी उपस्थित होते...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा