रामतीर्थ नळदुर्ग येथे शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी
प्रतिनिधी:- अजित चव्हाण
नळदुर्ग:- रामतीर्थ येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस हार घालून त्यांना अभिवादन करण्यात आले.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य राम अभिमान, सरपंच बालाजी राठोड, माजी पोलीस पाटील भूषण राठोड, रामू चव्हाण, लक्ष्मण राठोड, शिवाजी पवार, विठ्ठल राठोड, रामचंद्र पवार, सतीश राठोड, ग्रामपंचायत शिपाई सीताराम चव्हाण आदि उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा