*मनाल इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये जागतिक महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न*
प्रतिनिधी रुपेश डोलारे उस्मानाबाद.
काटी-तुळजापूर,
जागतिक महिला दिनानिमित्त व शिक्षकरत्न हारुंनमिया शेख सर यांच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त मनाल इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये विविध कार्यक्रम घेऊन *8 मार्च जागतिक महिला दिन* साजरा करण्यात आला. त्यामध्ये मागील दोन वर्षापासून कोरोणा विषाणू ची भयावह परिस्थिती असताना स्वतःच्या व कुटुंबाच्या जीविताची परवा न करता सक्षम पणे कोरोना चा मुकाबला करत आपणाला धैर्य देणाऱ्या आरोग्य सेविका,आशा कर्मचारी,गावच्या पोलीस पाटील,बचत गटाच्या महिला,(CRP) /आदर्श माता यांचा भव्य सत्कार संस्थेच्या वतीने करण्यात आला.
त्यामध्ये 1) *आरोग्य सेविका* सौ. छाया माळी
2) *आशा कार्यकर्त्या* 1)सौ.तसलीम करिम बेग 2)सौ.राधा राऊत
3) *आदर्श माता* 1)सौ.सुवर्णा बबन हेडे
2)सौ.रजनी राजेंद्र काटकर
3)सौ.श्रुती सुहास कुलकर्णी
4) *आदर्श पोलीस पाटील*
सौ.सुनंदा जामुवंत म्हेत्रे
5) *आदर्श महिला CRP* 1) सौ.निलोफर अल्ताफ शेख 2)सौ.अनुराधा मानाजी गायकवाड 3)सौ.जयश्री संपत पंके 4)सौ. कांबळे ताई यांचा सत्कार करण्यात आला.. त्यावेळेस महिलांची भाती कमी व्हावी समाजात त्यांचा सहभाग वडाळा म्हणून
महिलांचे विविध खेळ घेतले गेले त्यात *संगीत खुर्ची ,लहान उखाणे मोठे उखाणे, फुगा फुगवणे, आदर्श स्त्रियांचा पोशाख स्पर्धा, या स्पर्धा* घेण्यात आल्या .त्यामध्ये विजेत्या महिलांना संस्थेच्या मार्फत *भेटवस्तू/ हार/ शाल/ श्रीफळ /देऊन* सन्मान करण्यात आला त्यामध्ये
1)प्रथम क्रमांक - लहान उखाणे-- *श्रुती सुहास कुलकर्णी*
2)प्रथम क्रमांक -मोठे उखाणे -- *संध्याराणी पृथ्वीराज खपाले*
3)प्रथम क्रमांक -संगीत खुर्ची --- *शोभा संभाजी ढगे*
4) महामाता पोषाख--1)प्रथम क्रमांक - *सोनाली महादेव लाडूळकर*
2)द्वितीय क्रमांक - *रेखा संतोष काळे*
5)प्रथम क्रमांक -फुगे फुगवणे-- *शुष्मा संतोष विभुते*
यांचा सन्मान सत्कार मूर्ती /आदर्श माता/ आरोग्य सेविका/ आशा कर्मचारी/ बचत गट सीआरपी /यांच्या शुभहस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष सौ सुवर्णा बबन हेडे यांनी भूषविले त्यांचा सत्कार मुख्याध्यापिका सौ लक्ष्मी नवनाथ सुरडकर यांच्या शुभहस्ते करण्यात आला त्याप्रसंगी महिलांनी आपले विचार व्यक्त केले वही व्यासपीठ महिलांसाठी उपलब्ध करून दिल्याबद्दल संस्थेचे आभार या महिलांच्या वतीने व्यक्त करण्यात आले आहे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ रुबीना शेख व संध्याराणी खपाले यांनी केले या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले सर्व पालक गावातील महिला भगिनी ज्येष्ठ नागरिक या सर्वांचं संस्थेच्या वतीने प्रा.जुबेर शेख सर यांनी आभार व्यक्त केले व आपल्या मनोगतात शिक्षण रत्न हारुनमिया शेख सर यांचा *शिक्षणाचा वसा आणि वारसा जपण्यासाठी मी कटिबद्ध आहे व आपण माझ्या पाठीशी उभे राहावे असे आवाहन* करत कार्यक्रमाची सांगता केली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा