*श्री स्वयंभू युवा प्रतिष्ठाण,श्रीगोंदा च्या वतीने जागतिक महिला दिन साजरा*
श्रीगोंदा-नितीन रोही,
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून
लेक वाचवा अभियान अंतर्गत
श्रीगोंदा तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयात जन्मास येणाऱ्या प्रत्येक मुलीस श्री स्वयंभू युवा प्रतिष्ठाण,श्रीगोंदा च्या वतीने एक ड्रेस किट भेट देण्याचा संकल्प सुरू करण्यात आला आहे.
हि संकल्पना अजय भंडारी,सौरभ राऊत व सागर नगरे यांनी डॉ. नितीन खामकर(श्रीगोंदा. तालुका आरोग्य अधिकारी) व प्रसाद टकले सर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु केली.
व त्याची सुरुवात जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सुरु करण्यात आली.
या प्रसंगी उपस्थित अरिहंत उद्योग समुह अध्यक्षा मा. प्रतिभा गांधी मॅडम, डॉ.संघर्ष राजुळे सर, श्री स्वयंभू युवा प्रतिष्ठाण श्रीगोंदा उपाध्यक्ष जयराज गोरे, मेघराज चव्हाण, श्री स्वयंभू युवा प्रतिष्ठाण श्रीगोंदा युवती अध्यक्ष सानिका गांधी ,
श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालय स्टाफ व श्री स्वयंभू युवा प्रतिष्ठाण श्रीगोंदा परिवार
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा