*जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून भिम-अण्णा सामाजिक संघटनेच्या वतीने कोरोणा काळात कार्य केलेल्या कोविड योध्या महिलांचा सत्कार करण्यात आला.*
प्रतिनिधी रूपेश डोलारे उस्मानाबाद.
काक्रंबा येथे आयोजित कार्यक्रमात समाज कार्यात नेहमी अग्रेसर असणारी भिम-अण्णा सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य च्या वतीने कोरोणा काळात स्वतः च्या जिवाची पर्वा न करता आरोग्य सेवा देणाऱ्या आशा सेविका तसेच लहान वयात मुलांना शिक्षणाची गोडी निर्माण करणाऱ्या अंगणवाडी सेविका यांचा सन्मान आणि सत्कार जागतिक महिला दिनानिमित्त करण्यात आला.यावेळी संस्थापक अध्यक्ष सुरेश(आप्पा)भिसे
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून तुळजापूर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक काशिद साहेब, जिल्हा परिषद सदस्य बालाजी बंडगर,काक्रंबा गावच्या सरपंच वर्षा बंडगर, अंगणवाडी पर्यवेक्षिका रोहिणी कुलकर्णी,माजी उपसरपंच शुभांगी साबळे, शिवसेना तालुकाप्रमुख चेतन बंडगर, जयराज क्षिरसागर, धर्मराज देडे, विकास भिसे, महादेव मोरे, दयानंद शिंदे,किसन देडे, सुजित शेंडगे,मयुर साळुंके, युवराज भिसे, तसेच आशासेविका वनिता गायकवाड,छाया स्वामी, कौशल्या गाडेकर, अंगणवाडी सेविका मंगल क्षिरसागर,वच्छला भिसे,सुरेखा देवगुंडे, कांचन मोरे,निशा बंडगर,ललिता हांडे, सरस्वती सुरवसे,मीरा थोरात,अलका दळवी,मीरा ढेरे आदी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा