*बहुजन रयत परिषद महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक,मा, लक्ष्मणराव ढोबळे साहेब,यांचे नळदुर्ग येथे तुळजापूर तालुक्याच्या वतीने सत्कार करण्यात आला*
प्रतिनिधी रुपेश डोलारे उस्मानाबाद.
बहुजन रयत परिषद महाराष्ट्र राज्याचे संस्थापक .अध्यक्ष..प्राध्यापक. माननीय लक्ष्मणराव ढोबळे साहेब .आज दिनांक 20,मार्च 2022 रोजी. बौद्ध साहित्य संमेलनाच्या कार्यक्रमासाठी. मार्गदर्शन करण्यासाठी नळदुर्ग या ठिकाणी आले असता. माननीय ढोबळे साहेब,यांचे बहुजन रयत परिषद तुळजापूर तालुक्याच्या वतीने सत्कार करण्यात आले,यावेळी. बहुजन रयत परिषदेचे तुळजापूर तालुका अध्यक्ष श्री अविनाश रसाळ . जिल्हा उपाध्यक्ष. श्री संजय महापुरे..तालुका संपर्कप्रमुख श्री अभिमन्यू सगट. यांनी . पुष्पगुच्छ हार देऊन स्वागत केले. यावेळी प्रदेश सरचिटणीस श्री ईश्वर क्षीरसागर. प्रदेश उपाध्यक्ष श्री सुरेश पाटु. मराठवाडा संपर्क प्रमुख श्री सोमनाथ कांबळे. व जिल्ह्यातील बहुजन रयत परिषदेचे कार्यकर्ते बहुसंख्येने हजर होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा