Breaking

सोमवार, १४ मार्च, २०२२

रोटरी क्लब फॉरच्यून'तर्फे संरक्षक किटचे वाटप




रोटरी क्लब फॉरच्यून'तर्फे संरक्षक किटचे वाटप


रोटरी'तर्फे मुलांना कराटे किट

 पुणे :  तळजाई येथील वस्तीतील कराटे खेळणाऱ्या मुलामुलींनी ' रोटरी क्लब फॉरच्यून'तर्फे संरक्षक किट नुकतेच प्रदान केले . तळजाई येथील मैदानात झालेल्या या कार्यक्रमप्रसंगी रोटरी क्लब फॉरच्यूनचे अध्यक्ष असित शहा तसेच जयेश रोडे , प्रशिक्षक मोहित शेठीया , खेळाडू व पालक उपस्थित होते . असित शहा व जयेश रोडे यांनी आगामी काळात अजून किट व आवश्यक ती मदत देण्याचा प्रयत्न करू , असे सांगितले . मोहित शेठीया यांनी अधिकाधिक खेळाडूंना प्रशिक्षण देणार असल्याचे आश्वासन दिले .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा