Breaking

गुरुवार, ३ मार्च, २०२२

तुळजापूर येथे श्री संजय (नाना ( शितोळे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर संपन्न, यात ५५ रक्तदात्यांचे रक्तदान*



*तुळजापूर येथे श्री संजय (नाना ( शितोळे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर संपन्न, यात ५५ रक्तदात्यांचे रक्तदान*


प्रतिनिधी रूपेश डोलारे उस्मानाबाद.


रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)
रोजगार आघाडी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष मा.श्री संजय (नाना )शितोळे यांच्या वाढदिवसानिमित्त तुळजापूर येथे,दिनांक ०२ मार्च रोजी, रक्तदान शिबीराचे उद्घाटन भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष मा.श्रीराजसिंहा(भैया) राजेनिबांळकर ,दैनिक दिव्यमराठी चे ऊस्मानाबाद प्रतिनिधी मा. चंद्रसेन (बाबा) देशमुख, तुळजापूर चे पोलिस निरीक्षक मा. काशिद साहेब, काँग्रेस तुळजापूर तालुका अध्यक्ष मा. आमर भैया मगर, अॅड ढवळे साहेब, पोलिस टाईम्स चे मुख्य संपादक मा. उमेश भाऊ काळे, खंडुभाऊ राऊत, यांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेचे पुजन व दीपप्रज्वलन करुण रक्तदान सुरू करण्यात आले.या रक्तदान शिबिरात ५५, रक्तदात्यांनी रक्तदान केले, यावेळी सह्याद्री ब्लड बँक उस्मानाबाद यांचे सहकार्य लाभले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा