*वडगाव काटी महात्मा गांधी तंटामुक्त समिती अध्यक्ष पदी,द्राक्ष बागायतदार श्री नानासाहेब पांडुरंग कदम यांची बिनविरोध निवड*
प्रतिनिधी रूपेश डोलारे उस्मानाबाद.
कोरोना काळात ग्रामपंचायत स्तरावरील रखडले गेलेल्या सर्व समित्यांचे सर्वानुमते आज अध्यक्ष निवडी करण्यात आल्या.. त्यामध्ये सर्वप्रथम...
महात्मा_गांधी_तंटामुक्त_समिती_अध्यक्ष_पदी गावचे प्रगतशील द्राक्षे बागायतदार मा.श्री.नानासाहेब पांडुरंग कदम यांची बिनविरोध निवड करण्यात आली,त्याच बरोबर पाणलोट समिती अध्यक्ष:-मा.सरपंच श्री.बिरुदेव लोकरे,दक्षता समिती अध्यक्ष :- युवा उद्योजक ग्रा.सदस्य श्री सूरज(दादा) पाटील
#पाणीपुरवठा व स्च्छता समिती अध्यक्ष:- उपसरपंच श्री.प्रकाश (नेता) डावरे
शिक्षन समिती अध्यक्ष :- श्री.विश्वजित(बंटी)चुंगे महिला व बालकल्याण समिती अध्यक्ष :- श्रीमती ग्रा.स. विद्यादेवी सतिश आगलावे
#वन संरक्षण समितीवर :- श्रीमती ग्रा.स.कमलबाई काळे, यांची निवड करण्यात आली,
तसेच मंगेश नवनाथ नलावडे यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुका उपसचिव पदी निवड झाल्याबद्दल ग्रामपंचायत व समस्त ग्रामस्थ वडगांव (काटी) यांच्या वतीने सत्कार करण्यात आला..! या वेळी उपस्थित मान्यवर गावचे युवा सरपंच श्री.गौरीशंकर (दादा) कोडगिरे उपसरपंच मा. प्रकाश (नेता) डावरे, ग्रा.स.श्री.सुरज(दादा) पाटील, गावचे प्रगतशील द्राक्षे बागायतदार श्री.श्रीमंत (आप्पा) गवळी, युवा नेते मा.श्री.अमोल(तात्यासाहेब)नलावडे,मा.सरपंच बिरूदेव लोकरे, गोविंद गवळी, विश्वास कदम, मारूती खराबे, समाधान कदम,शिवाजी सुरवसे, आनंद कदम, चांद पठाण, जितेंद्र काळे, हुसेन फकीर, विनोद (मालक) कोडगिरे, राहुल म्हमाणे, नागेश अस्वले,आबा राऊत, इ. तसेच मोरया प्रतिष्ठान चे सर्व सदस्य व गावकरी मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा