*पुरंदर तालुका युवती काँग्रेसच्या उपाध्यक्ष पदी कुमारी साक्षी बाळासाहेब कड हिची निवड
नायगाव, (तालुका पुरंदर)येथील साक्षी बाळासाहेब कड यांची पुरंधर तालुका युवती कॉंग्रेसच्या उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली, जिल्हा काँग्रेस अध्यक्ष आमदार संजय जगताप यांच्या नेतृत्वाखाली साक्षी कड यांच्या रूपाने सरपंच बाळासाहेब कड यांची तिसरी पिढी काँग्रेसची विचारधारा पोचवण्याचे काम करत आहे, साक्षी कड यांनी कोविड काळात केलेल्या कार्याचा आढावा घेऊन निवडीचे पत्र आमदार संजय जगताप यांच्या हस्ते देण्यात आले
युवतीचे शैक्षणिक व नोकरी संबधीत प्रश्न व गोरगरिबांचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहू असे साक्षी कड यांनी सांगितले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा