Breaking

सोमवार, १४ मार्च, २०२२

बहुजन रयत परिषदेच्या, जिल्ह्यातील व तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी शाखा उद्घाटन करावे- प्रदेश सरचिटणीस ईश्वर क्षीरसागर*


*बहुजन रयत परिषदेच्या, जिल्ह्यातील व तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी शाखा उद्घाटन करावे- प्रदेश सरचिटणीस ईश्वर क्षीरसागर*

प्रतिनिधी रुपेश डोलारे उस्मानाबाद.


राज्यातील बहुजन रयत परिषदेच्या विभाग प्रमुख,व जिल्हाप्रमुख,यांना सूचित करण्यात येते की. आपणास संघटनेचे लेटर पॅड प्रदान केले आहे. संस्थापक अध्यक्ष. प्राध्यापक लक्ष्मणराव ढोबळे साहेब. यांच्या आदेशानुसार आपण आपल्या विभागातील. व जिल्ह्यातील. तालुक्यातील व शहरातील, पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका करून सभासद फार्म भरून. संघटनेच्या शाखेचे उद्घाटन करण्यात यावे, प्रदेश सरचिटणीस ईश्वर क्षीरसागर यांनी आवाहन केले आहे.
आपला नम्र,श्री ईश्वर  क्षीरसागर प्रदेश सरचिटणीस बहुजन रयत परिषद महाराष्ट्र राज्य.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा