Breaking

गुरुवार, १४ एप्रिल, २०२२

तुळजापूर शहरातील समस्त मुस्लीम बांधवांच्या वतिने डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी*



*तुळजापूर शहरातील समस्त मुस्लीम बांधवांच्या वतिने डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी*

प्रतिनिधी रूपेश डोलारे उस्मानाबाद.


आज तुळजापूर येथे (दि.१४) एप्रिल रोजी विश्वरत्न,महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त समस्त तुळजापूर शहर मुस्लिम बांधवांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी हाजी जावेद भाई शेख, हाजी रसुल बागवान, युसूफ भाई शेख, फेरोज पठाण, रईस सिद्दीकी, मोहसीन बागवान, अरिफ बागवान, वाहेद शेख, जुबेर शेख, आशपाक शेख, आशपाक सय्यद तसेच बहुजन स्वाभिमान संघटनेचे नेते संजय नाना शितोळे अदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा