*प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी*
प्रतिनिधी रूपेश डोलारे उस्मानाबाद.
आज तुळजापूर येथे (दि.१४) एप्रिल रोजी विश्वरत्न,महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त प्रहार जनशक्ती पक्षाचे तुळजापूर तालुकाध्यक्ष मा.जुबेर भाई शेख यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी तुळजापूर तालुकाध्यक्ष जुबेर शेख, बहुजन स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष मा.संजय नाना शितोळे, वाहेद शेख, फेरोज पठाण तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा