Breaking

बुधवार, २७ एप्रिल, २०२२

टेंभुर्णी येथील हनुमान जयंती निमित्त मिरवणूकचे संजय मामा शिंदे यांच्या हस्ते पूजन करून मिरवणुकीस प्रारंभ*


*टेंभुर्णी येथील हनुमान जयंती निमित्त मिरवणूकचे संजय मामा शिंदे यांच्या हस्ते पूजन करून मिरवणुकीस प्रारंभ* 


टेंभुर्णी प्रतिनिधी  सोमवार दि. 25 एप्रिल रोजी टेंभुर्णी गावचे ग्रामदैवत श्री. हनुमान यात्रेनिमित्त सालाबादप्रमाणे यावर्षी देखील राम पवार मित्रपरिवार यांच्यावतीने हनुमान जयंती मिरवणूक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

 या कार्यक्रमाप्रसंगी करमाळा विधानसभा मतदार  संघाचे आमदार  संजयमामा शिंदे यांच्या हस्ते अंजली पुत्र हनुमान प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी पंचायत समिती सभापती विक्रमसिंह शिंदे, पोलीस उपनिरीक्षक सुरेश निंबाळकर टेंभुर्णी ग्रामपंचायत सरपंच प्रमोद कुटे, उद्योगपती सुरज देशमुख, शिवसेना तालुकाप्रमुख मधुकर देशमुख, वडार संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजकुमार धोत्रे
आरपीआयचे जिल्हा उपाध्यक्ष  जयवंत पोळ, टेंभुर्णी उपसरपंच धनंजय गोंदील ,ग्रामपंचायत सदस्य गणेश केचे, शैलेश ओहोळ,  डाॅ सोमनाथ साळुंके, तानाजी येवले पाटील , माजी सरपंच परमेश्वर खरात,  जनता राजा मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष सुधीर महाडिक, येणाऱ्या काळात तिसऱ्या आघाडीचे नेतृत्व करणारे युवा तरुण ऋषिकेश बोबडे काँग्रेस चे रामभाऊ वाघमारे, कन्हेरगाव चे नेते धनंजय मोरे, काँग्रेसचे शहराध्यक्ष
सोमनाथ कदम, राहूल टिपाले, अकोले चे युवा नेते सचिन पाटील, टेंभुर्णी चे सामाजिक कार्यकर्ते गोरख देशमुख, सहा नंबर वार्डाचे किंग मेकर नामदेव धोत्रे , प्रगतशील बागायतदार संतोष धोत्रे,दिलीप पवार, शिवराम पवार , नितीन खटके, कैलास पवार,  नितीन चव्हाण, बाळासाहेब भोज, रियाज मुलाणी आदि मान्यवर उपस्थित होते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा