*चिवरी येथील सामाजिक कार्यकर्ते व माजी सैनिक विठ्ठल होगाडे यांची शांताई अनाथ आश्रमाला भेट*
प्रतिनिधी रूपेश डोलारे उस्मानाबाद
तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथील श्री महालक्ष्मी मोफत करिअर अकॅडमी चे संस्थापक अध्यक्ष तसेच सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल होगाडे यांचा वाढदिवस अनावश्यक खर्च टाळून, सोनिया मागासवर्गीय बहुउद्देशीय महिला शिक्षण संस्था सोलापूर संचलित, शांताई अनाथ आश्रमाला भेट देऊन, शांताई अनाथ आश्रमाला पाच हजार रुपयांची रोख रक्कम देऊन तसेच लहान मुलांना खाऊ वाटप करून सामाजिक उपक्रमाने वाढदिवस साजरा करण्यात आला.यावेळी होगाडे परिवार उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा