Breaking

रविवार, ८ मे, २०२२

तुळजापूर तालुक्यातील नंदगाव येथील ग्रामदैवत महात्मा बसवेश्वर यांची जयंती उत्साहात साजरी*



*तुळजापूर तालुक्यातील नंदगाव येथील ग्रामदैवत महात्मा बसवेश्वर यांची जयंती उत्साहात साजरी*


प्रतिनिधी रूपेश डोलारे  उस्मानाबाद.


तुळजापूर तालुक्यातील नंदगाव येथील ग्रामदैवत महात्मा बसवेश्वर यांची जयंती अतिशय मोठ्या  उत्साही वातावरणात संपन्न झाली यावेळी विविध धार्मिक सामाजिक व मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये नंदीध्वज मिरवणूक अग्निप्रवेश दुसऱ्या दिवशी मंगळसूत्र हे कौटुंबिक नाटक जंगी कुस्त्यांचे आखाडा तिसऱ्या दिवशी प्रसिद्ध सिनेतारका शिफा पुणेकर यांचा लावण्यखणी चा कार्यक्रम आयोजित केला होता व सुरुवातीपासूनच पशुप्रदर्शन गड्डा बाजार यात्रा कमिटीच्या वतीने करण्यात आले होते या उत्सवासाठी नंदगाव ग्रामस्थांचे विशेष योगदान लाभले उत्सव कमिटीचे अध्यक्ष श्री कल्याणी कोरे गजानन मोरे उपाध्यक्ष प्रशांत करंडे सतीश काटे सचिव राजेंद्र बिराजदार हिरणा वाले सरपंच श्रद्धानंद कलशेट्टी पंचायत समिती सदस्य श्री सिद्धेश्वर आण्णा कोरे सामाजिक कार्यकर्ते वैभव पाटील ग्रामपंचायत सदस्य मल्लिनाथ गुड्डे युवा नेते सचिन कोरे  शेखर कलशेट्टी सर अप्पू करंडे सागर चौगुले विश्वजीत घंटे शरद येणेगोरे संजय पाटील रहीम शेख नागेश शिवगुंडे आकाश निरंज भीमाशंकर पाटील तसेच या उत्सवासाठी मोलाचे कष्ट घेणारे लोर्ड बसवांना ग्रुपचे सर्व सभासद यांच्यावतीने व साथ मित्राची या ग्रुपच्या वतीने महाप्रसाद व सरबत वाटप करण्यात आले होते तसेच बसवेश्वर युवा मंच साथ मित्रांची टायगर ग्रुप अष्टविनायक ग्रुप गावातील सर्व ग्रुपचे सभासदांची कार्यकर्त्यांचे मोलाचे योगदान या उत्सवाला लाभले याप्रसंगी विविध सामाजिक व राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर या उत्सवाच्या उद्घाटनाला उपस्थित होते या उचला गावातील सर्व ग्रामस्थांचे  व देणगीदारांचे हितचिंतकांची विशेष मोलाचे योगदान लाभले त्यामुळे यात्रा कमिटीच्या वतीने व पदाधिकार्‍यांच्या वतीने ग्रामस्थांचे आभार व्यक्त करण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा