*पुणे येथील नऱ्हे गावात जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा.**
पुणे प्रतिनिधी
- जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून झील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च पुणे ची राष्ट्रीय सेवा योजनेची टीम, स्व. उत्तमराव पाटील जैवविविधता उद्यान, सामाजिक वनीकरण, नऱ्हे पुणे येथे जागतिक पर्यावरण दिननिमित्त १०० झाडे लावण्यात आली.
या प्रसंगी लाईफ त्री संस्थेचे संस्थापक संजय परोडकर सर आणि सदस्य सुभाष नशिने सर, कुशल मिसाळ सर उपस्थित होते.
त्याचप्रमाणें हॉटेल Blue Diamond HR head आशा सुवर्णा मॅडम यांनी १०० देशी झाडे दिली.
झील कॉलेज मध्ये NSS (National Service Scheme)राष्ट्रीय सेवा योजना राबविली जात आहे. झील कॉलेज चे विद्यार्थी दर रविवारी व आठवड्यातून ३दिवस झाडांची देखभाल करण्यास जातात .झाडे लावणे.झाडांना पाणी घालणे.झाडांना खत टाकून झाडाचे व्यवस्थापण करणे.झाडांना आळा करणे.झाडांना जोपासणे. स्व. उत्तमराव पाटील जैवविविधता उद्यान, सामाजिक वनीकरण येथे खुप उपक्रम केले आहेत. आतापर्यंत त्याठिकाणी ९५०० झाडे लावली आहेत.
९५०० झाडांचे संवर्धन करत आहेत. सगळ्यांनी कमीत कमी 1 झाड तरी लावले पाहिजे , तसेच त्या झाडाला जोपासले ही पाहिजे असा संदेश जागतिक पर्यावरण दिनानिमित्त देण्यात आला . झील कॉलेज चे NSS टीम चे अक्षय कारंडे सर ,त्याचबरोबर लोकमत चे पत्रकार अवतडे सर उपस्थित होते.
यावेळी API कणसे साहेब व API कवठेकर साहेब यांनी सुध्दा झाडे लावली.
तसेच झील कॉलेज येथे रक्त दान शिबिर राबविण्यात आले आहे .
भोंगिवली भोर येथे NSS Camp राबिण्यात आला आहे . भोंगिवली येथे शाळांना रंग रंगोटी करणे ,शाळेमध्ये चित्रकला स्पर्धा घेणे.मुलांना स्पर्धा परीक्षाची माहिती देणे .शाळेतील मुलांना शिकण्यासाठी blackboard वरती नकाशा काढणे,ABCD लिहिणे, २ते ३० पाढे लिहिणे, १ते१०० अकं काढणे , विविध प्रकारची चित्रे काढणे , असे अनेक प्रकारचे उपक्रम त्यांनी राबवले आहेत. रस्त्यावरील पुलाची दुरवस्था होती , पुलाचे लोखंडी बार तुटले होते ते दुरुस्थ केले .पुलाचे रंग काम केले. टेकडी वरील उद्यानाची बिकट अवस्था होती, तेथील वाढलेल्या
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा