Breaking

रविवार, १९ जून, २०२२

आदिनाथ सहकारी साखर कारखाना वाचवणार असतील, तर सोमय्या यांचे स्वागत- राष्ट्रीय समाज पक्षाचे तालुका अध्यक्ष राज शेटे देशमुख




आदिनाथ सहकारी साखर कारखाना वाचवणार असतील, तर सोमय्या यांचे स्वागत-  राष्ट्रीय समाज पक्षाचे तालुका अध्यक्ष राज शेटे देशमुख  



 करमाळा  प्रतिनिधि       
आदिनाथ सहकारी साखर कारखाना हा सहकारी तत्त्वावर चालला पाहिजे अशी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांना सोबतच राष्ट्रीय समाज पक्षाची भूमिका राहिलेली आहे आज भाजपच्या एका शिष्टमंडळाने आदिनाथ सहकारी साखर कारखाना संदर्भात किरीट सोमय्या यांची भेट घेतल्याचे वृत्त पाहिले त्या शिष्टमंडळाचे नेतृत्व आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले असे दिसत आहे आदिनाथ कारखाना हा करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या आस्थेचा विषय आहे शेतकऱ्यांच्या हितासाठी केंद्र शासनाकडून एकाद पॅकेज कारखाना कर्ज बाजारातून बाहेर काढण्यासाठी मिळते का यासाठी केंद्रातील सत्ताधारी भाजपने प्रयत्न केले पाहिजेत फक्त पवार दवेशातून राजकारण करणे बंद केले
 पाहिजे अन्यथा करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांची अवस्था धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाचा अखेरचा लढा प्रमाणे विश्वास घात करू नये तसेच एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या विलीनीकरणाच्या आंदोलनात घुसून आंदोलनाची दिशा बदलण्याचं पाप करणाऱ्यांनी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांना फसवू नये एवढीच त्यांच्याकडून अपेक्षा.आहे असे राष्ट्रीय समाज पक्षाचे तालुका अध्यक्ष राज शेटे देशमुख यांनी सांगितले आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा