Breaking

रविवार, १९ जून, २०२२

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने महाराष्ट्र बँक शाखा तुळजापूर चे शाखा व्यवस्थपक मा,के,मनिकंदन. यांचा सत्कार करण्यात*



*वंचित बहुजन आघाडीच्या वतीने महाराष्ट्र बँक शाखा तुळजापूर चे शाखा व्यवस्थपक मा,के,मनिकंदन. यांचा सत्कार करण्यात*




प्रतिनिधी रूपेश डोलारे उस्मानाबाद

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने महाराष्ट्र बँक शाखा तुळजापूर चे शाखा व्यवस्थपक मा. के मनिकंदन. यांचा सत्कार करण्यात आला व शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी वंचित बहुजन आघाडीचे नेते मिलिंद रोकडे. जिवन कदम.सौरभ ढवळे.बालाजी गोरे.सुरज विटकर.नेताजी सोनवणे. रामदास गोरे.पप्पू धोत्रे.शाखा कर्मचारी मा.प्रफुल्ल बिराजदार साहेब,मा.अविनाश लामतुरे साहेब.चंदु जमादर.आदी उपस्थित होते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा