वेळू सोसायटी निवडणुकीत भाजपच्या गटाचा दारूण पराभव...
नागवडे कारखान्याचे संचालक संदीप औटींच्या गटाचा१३-०करीत दणदणीत विजय.....
श्रीगोंदा-नितीन रोही
तालुक्यातील वेळू विविध कार्यकारी सेवा संस्थेची निवडणूक नुकतीच पार पडली या संस्थेवर नागवडे कारखान्याचे संचालक पती संदीपराव औटी आणि चंद्रकांत वडवकर यांच्या नेतृत्वाखाली आणि वेळू गावातील जेष्ठांच्या मार्गदर्शना खाली सिद्धेश्वर ग्राम विकास पँनलने मोठ्या मताधिक्क्याने विजय मिळवत सत्ता अबाधित ठेवली आहे.सदर सोसायटी वर नागवडे गटाचे वर्चस्व कायम राहिले आहे.
सिद्धेश्वर शेतकरी विकास पॅनलचा दुवा उडवीत सिद्धेश्वर ग्राम विकास पॅनलने दणदणीत असा विजय मिळविला आहे.
या निवडणुकीतील पुढील उमेदवार सुदाम औटी,अरुण चोर
देविदास औटी,बाळासाहेब काळे ,
संजय पायमोडे,चंद्रकांत पिंपळे,
नागनाथ पिंपळे,नामदेव येडे,कृष्णा हराळ,सुरेश शिंदे
बन्सी पाचारणे,
अनिता उत्तम पिंपळे,
विमल धनंजय पिंपळे या या सर्व
विजयी उमेदवारांचे नागवडे कारखान्याचे चेअरमन राजेंद्र दादा नागवडे,बाबासाहेब भोस मनोहर दादा पोटे,भाऊसाहेब नेटके यांनी अभिनंदन केले,आणि हा पँनल विजयी करण्यासाठी नितीन औटी, वैभव साळुंके,संजय लवांडे,
अनिल औटी,बापूराव औटी,राजाराम रोही,
सूर्यकांत वडवकर
महेश चोर धनंजय वडवकर
पोपट वडवकर
आजिनाथ हिगणे
संदीप मुसळे बंडू लबडे
संदीप जगताप,राहुल वडवकर, प्रमोद पिंपळे,राहुल औटी,शुभम रोही, रवींद्र साळुंके या युवकांनी मदत केली..

संदीप जगताप,राहुल वडवकर, प्रमोद पिंपळे,राहुल औटी,शुभम रोही, रवींद्र साळुंके या युवकांनी मदत केली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा