Breaking

रविवार, २८ ऑगस्ट, २०२२

माजी राज्यमंत्री राजाभाऊ सरवदे यांच्या वाढदिवसानिमित्त टेंभुर्णी येथे रिपाईच्या वतीने विद्यार्थ्यांना वह्या व खाऊ वाटप


माजी राज्यमंत्री राजाभाऊ सरवदे  यांच्या वाढदिवसानिमित्त  टेंभुर्णी येथे  रिपाईच्या वतीने विद्यार्थ्यांना वह्या व खाऊ  वाटप


टेंभुर्णी/ प्रतिनिधी:- अमोल भोसले
*महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस तथा माजी राज्यमंत्री लोकनेते राजाभाऊ सरवदे  यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नं. 1 टेंभुर्णी येथे मा.बिभीषण कांबळे रिपाई माढा तालुका कार्याध्यक्ष यांच्या वतीने विद्यार्थ्यांना वह्या व खाऊ  वाटप करण्यात आले.या वेळी टेंभुर्णी पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक.सुरेश निंबाळकर साहेब, उपनिरीक्षक. सुशिल भोसले साहेब, रिपाई पश्चिम महाराष्ट्र सचिव चंद्रकांत वाघमारे, जिल्हा उपाध्यक्ष परमेश्वर खरात, जिल्हा उपाध्यक्ष दादासाहेब बनसोडे, 


जिल्हा उपाध्यक्ष पोपट लोंढे, जिल्हा उपाध्यक्ष महादेव साबळे(MD),ग्रां.पं.सदस्य रमेश पवार,प्रशांत देशमुख, गुटाळ साहेब ,ठोंबरे साहेब, सचिन देशमुख,सागर गायकवाड,संतोष जाधव, हरिभाऊ सुतार, बालाजी गायकवाड, वैभव बनसोडे,शिक्षक वर्ग,शिंदे सर,थोरात मॅडम,व्यवहारे मॅडम,चौबे मॅडम, माळी मॅडम,व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा