Breaking

शनिवार, २७ ऑगस्ट, २०२२

राज्यमंत्री मा. राजाभाऊ सरवदे यांच्या वाढदिवसानिमित्त अकोले बु || येथे विद्यार्थ्यांना खाऊ वाटप



.राज्यमंत्री मा. राजाभाऊ सरवदे  यांच्या  वाढदिवसानिमित्त अकोले बु  येथे विद्यार्थ्यांना खाऊ वाटप 




टेंभुर्णी प्रतिनिधी     रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले‌) महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा.राज्यमंत्री मा. राजाभाऊ सरवदे साहेब यांच्या ६५ व्या वाढदिवसानिमित्त रिपाइंचे बाळासाहेब लांडगे यांच्या वतीने अकोले बु || येथे अंगणवाडी मध्ये      चिमुकल्या विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला.
यावेळी. ग्रा.सदस्य रमेश पवार युवा नेते तुषार पाटील,उषा गायकवाड (मॅडम)अरविंद गायकवाड,सागर ढवळे, शिरतोडे मॅडम, दिपक शिंदे,सागर लांडगे  उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा