चव्हाणवाडी टें येथे गणपती निमित्त स्पर्धेचे आयोजन
टेंभुर्णी प्रतिनिधी :- सालाबादप्रमाणे याही वर्षी शिवछत्रपती युवा प्रतिष्ठान गणेश उत्सव चव्हाणवाडी यांच्या वतीने लिंबू चमचा , दही हंडी , संगीत खुर्ची , फुगे फोडणे , या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते ..
लिंबू चमचा - प्रथम क्रमांक हर्षवर्धन नांगरे ,
द्वितीय क्रमांक आर्या नांगरे , त्रितीय क्रमांक समर्थ सातपुते ,
संगीत खुर्ची -प्रथम क्रमांक आर्या नांगरे, द्वितीय क्रमांक सई इंदलकर ,त्रितीय क्रमांक श्रावणी इंदलकर ,
दही हंडी - प्रथम क्रमांक श्रावणी इंदलकर , द्वितीय क्रमांक समर्थ इंदलकर ,त्रितीय क्रमांक समर्थ सातपुते ,
फुगे फोडणे - प्रथम क्रमांक यश इंदलकर , द्वितीय क्रमांक कार्तिकी मिस्किन , त्रितीय क्रमांक ईश्वरी महालिंगडे
या सर्व विजेत्यांचं अभिनंदन चव्हाणवाडी गावातील सर्व ग्रामस्थांनी केले .या स्पर्धेचे बक्षीस वितरण शनिवार दि.10/09/2022 रोजी होणार आहे तरी यासाठी सर्व ग्रामस्थांनी उपस्थित राहावे.
हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी अजित आलदार , हनुमंत तावरे , धीरज चव्हाण , प्रदीप चव्हाण , निलेश मिस्किन , हर्षवर्धन चव्हाण युवा नेते संग्राम चव्हाण यांनी परिश्रम घेतले ..
चौकट :-
मंडळातील सर्व सदस्यांनी जर आणखी भरपूर सहकार्य केले तर आपण पुढच्या वर्षी आणखी मोठ्या उत्साहात भरपूर स्पर्धा घेऊ
श्री.सागर पवार
आयोजक स्पर्धा नियोजन
टेंभुर्णी प्रतिनिधी :- सालाबादप्रमाणे याही वर्षी शिवछत्रपती युवा प्रतिष्ठान गणेश उत्सव चव्हाणवाडी यांच्या वतीने लिंबू चमचा , दही हंडी , संगीत खुर्ची , फुगे फोडणे , या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते ..
लिंबू चमचा - प्रथम क्रमांक हर्षवर्धन नांगरे ,
द्वितीय क्रमांक आर्या नांगरे , त्रितीय क्रमांक समर्थ सातपुते ,
संगीत खुर्ची -प्रथम क्रमांक आर्या नांगरे, द्वितीय क्रमांक सई इंदलकर ,त्रितीय क्रमांक श्रावणी इंदलकर ,
दही हंडी - प्रथम क्रमांक श्रावणी इंदलकर , द्वितीय क्रमांक समर्थ इंदलकर ,त्रितीय क्रमांक समर्थ सातपुते ,
फुगे फोडणे - प्रथम क्रमांक यश इंदलकर , द्वितीय क्रमांक कार्तिकी मिस्किन , त्रितीय क्रमांक ईश्वरी महालिंगडे
या सर्व विजेत्यांचं अभिनंदन चव्हाणवाडी गावातील सर्व ग्रामस्थांनी केले .या स्पर्धेचे बक्षीस वितरण शनिवार दि.10/09/2022 रोजी होणार आहे तरी यासाठी सर्व ग्रामस्थांनी उपस्थित राहावे.
हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी अजित आलदार , हनुमंत तावरे , धीरज चव्हाण , प्रदीप चव्हाण , निलेश मिस्किन , हर्षवर्धन चव्हाण युवा नेते संग्राम चव्हाण यांनी परिश्रम घेतले ..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा