Breaking

गुरुवार, ८ सप्टेंबर, २०२२

हिसरे येथील कॉम्प्युटर इंजिनियर हिना शेख यांचे अल्पवयात हृदयविकाराच्या झटक्याने निधन अल्पवयात निधन झाल्याने नातेवाईका मध्ये होत आहे हळहळ व्यक्त




हिसरे येथील कॉम्प्युटर इंजिनियर हिना शेख यांचे अल्पवयात हृदयविकाराच्या झटक्याने निधन अल्पवयात निधन झाल्याने नातेवाईका मध्ये होत आहे हळहळ व्यक्त 





करमाळा प्रतिनिधी ,अलीम शेख 

करमाळा तालुक्यातील हिसरे येथील कॉम्प्युटर इंजिनियर हिना जहिर शेख वय 30 यांचे ह्रदय विकारा च्या झटक्याने निधन झाले.  त्यांच्या पश्चात सहा महिन्याचा मुलगा, पती, आई, वडील, दोन भाऊ, तसेच एक बहीण असा मोठा असा परिवार आहे.रेशन दुकानदार जहिर शेख  यांच्या ज्येष्ठ कन्या तसेच गट सचिव असलम शेख यांच्या भगिनी होत्या होत.

हिना शेख यांचे अचानकपणे अल्पवयात निधन झाल्याने  नातेवाईकासह  परिसरात हळहळ व्यक्त होत आहे त्यांच्यावर त्यांच्या मूळ गावी हिसरे येथे मुस्लिम कब्रस्तान मध्ये मुस्लिम रीती रिवाजाप्रमाणे  दफनविधी करण्यात आला यावेळी करमाळा तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच निकटवर्तीय नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा