Breaking

गुरुवार, ८ सप्टेंबर, २०२२

माता मृत्यू व बाल मृत्यू रोखण्यासाठी कार्यशाळा आयोजन.


माता मृत्यू व बाल मृत्यू रोखण्यासाठी कार्यशाळा आयोजन.


आज दिनांक ०७/०९/२०२२ रोजी मा. मुख्य कार्यकारी अधिकारी सरांच्या आदेशानुसार प्रा.आ.केंद्र उंबरे पागे येथे "जीवनाची हामी-बालमृत्यू कमी"या संकल्पने नुसार अर्भक मृत्यू,माता मृत्यू व बाल मृत्यू कारणे व उपाय यावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली त्याच बरोबर LCD व ACF सर्वेक्षण बाबत प्रशिक्षण घेण्यात आले.

यावेळी उंबरे पागेचे मा.सरपंच सौ.कांताताई शिंदे,डॉ.सौ.साखरे पी.एस. (वैद्यकीय अधिकारी) प्रा. आ.केंद्र उंबरे पागे तसेच माजी सरपंच व विद्यमान ग्रा.पं.सदस्य श्री.परमेश्वर लोंढे( सर) यांच्या हस्ते  दिपप्रज्वलनाने कार्यशाळेस सुरूवात झाली.
सदर कार्यशाळेत डॉ.श्री लवटे CHO , श्री कदम CHO सौ.बेसुळके मॅडम अंगणवाडी सुपरवायझर , श्री.काझी एस.पी.आरोग्य निरीक्षक,श्री.जेठे एम.आर. आरोग्य निरीक्षक,सौ खरात एस.एस.आरोग्य सहायिका, सौ.जाधव कनिष्ठ सहाय्यक तसेच आरोग्य कर्मचारी (आशा गटप्रवर्तक) व सर्व आशा,अंगणवाडी सेविका इत्यादि उपस्थित होत्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा