माढा लोकसभा विभागात होणाऱ्या सत्ता संपादन मेळाव्याच्या अनुषंगाने टेंभुर्णीत पूर्वतयारी बैठक संपन्न
टेंभुर्णी(प्रतिनिधी) वंचित बहुजन आघाडी माढा लोकसभा विभागाच्या वतीने आढावा बैठकीचे आयोजन टेंभुर्णी ता.माढा जि.सोलापूर येथे करण्यात आले होते.माढा लोकसभा विभागाचे जिल्हाध्यक्ष राहुल चव्हाण सर यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली.माढा लोकसभा विभागात होणारा सत्ता संपादन मेळावा मोठ्या संख्येने उपस्थित राहून यशस्वी करण्याचे सर्वानुमते ठरले,तत्पूर्वी दिनांक 16/ 9/ 2022 रोजी सोलापूर येथे सत्ता संपादन मेळावा माननीय प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असून त्यालाही सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले. या बैठकीच्या वेळी जिल्हाध्यक्ष राहुल चव्हाण,विशाल महासचिव नवगिरे,जिल्हा कोषाध्यक्ष अभिमान जगताप,जिल्हा उपाध्यक्ष रोहित खंडाळे,माजी उपाध्यक्ष सुभाष ओहोळ,वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष साहेबराव वाघमारे,वंचित बहुजन युवा आघाडी महासचिव नितीन सरवदे,माळशिरस तालुकाध्यक्ष अभिजीत गायकवाड,सांगोला तालुका अध्यक्ष विकास बनसोडे,करमाळा तालुकाध्यक्ष नवनाथ साळवे,वंचित बहुजन युवा आघाडी माढा तालुका महासचिव सचिन झेंडे व वरील सर्वानीं यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
या बैठकीला जिल्हा उपाध्यक्ष दिलीप (आप्पा )चव्हाण,जिल्हा उपाध्यक्ष नौशाद भाई शिकलकर,जिल्हा उपाध्यक्ष पांडुरंग केंगार सर,जिल्हा कार्यकारणी सदस्य रविंद्र कांबळे, युवा जिल्हा उपाध्यक्ष विशाल मिसाळ,युवा जिल्हा संघटक विकास कांबळे,तालुकाध्यक्ष माढा समर्थ आखाडे,युवा तालुकाध्यक्ष माढा राजाभाऊ लोंढे,तालुका उपाध्यक्ष माढा बाळासाहेब हेगडकर, नवनाथ बागाव चांदज, दर्शन सुरवसे युवा तालुकाध्यक्ष माळशिरस, विलास कांबळे उपाध्यक्ष, नंदू कांबळे ता.महासचिव करमाळा,लक्ष्मण भालेराव कामोणे,विकास दळवी संघटक माळशिरस,अमर कांबळे संघटक युवा आघाडी,दत्तात्रय जाधव तालुका उपाध्यक्ष युवा, अरुण भोसले तालुका उपाध्यक्ष माळशिरस, जहांगीर काझी शाखाध्यक्ष सापटणे,शिवाजी भोसले पांडे,बाळासाहेब भोसले बोरगाव,दिलीप जाधव महाळुंग,कुंडलिक कांबळे संघटक अकलूज शहर, अजय भोसले टेंभुर्णी, राजू वाघमारे टेंभुर्णी, आरुष सरवदे टेंभुर्णी, महेश भुजबळ तालुका उपाध्यक्ष माढा,शुभम शिरसाट,टेंभुर्णी योगेश वाघमारे टेंभुर्णी,प्रवीण वाघमारे महासचिव माढा, सचिन माने माळशिरस ता संघटक, धर्मा अशोक सावंत नातेपुते शहराध्यक्ष, सुरेश मोठे श्रीपूर शहराध्यक्ष, समीर नलावडे नातेपुते शहर उपाध्यक्ष, रोहित नवगिरे तालुका महासचिव माळशिरस, दिनेश काटे सांगोला, तालुका उपाध्यक्ष आबा गुळीग सांगोला तालुका संघटक दाजी ढोबळे, गोडवाडी वैभव जगदने सांगोला तालुका युवा आघाडी अध्यक्ष, विक्रम ठोकळे, सुनील काटे सांगोला, आकाश कांबळे युवा संघटक, रमेश माने सरपंच प्रतिनिधी बुद्रुक वाडी ता.माढा, कांतीलाल माने तालुका माढा इत्यादी उपस्थित होते या पूर्वतयारी बैठकीमुळे तरूण कार्यकर्त्यांत एक प्रकारे उत्साह संचारल्याचे चित्र होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा