**सामाजिक कार्यातील योगदानाबद्दल सुरज वनसाळे यांचा सन्मान*
प्रतिनिधी इंदापूर
शशिकांत सोनटक्के
शनिवार 1ऑक्टोबर 2022 रोजी सायंकाळी 5:00 वा. ज्येष्ठ नागरिक संघ सभागृह, टी सी कॉलेज रोड बारामती या ठिकाणी बारामती चे डी.वाय.एस.पी गणेश इंगळे, जेष्ठ विधीतज्ञ सुधीर पाटसकर, जेष्ठ आंबेडकरवादी नेते नागसेन धेंडे,प्रा.डॉ.लोखंडे, सिल्व्हर जुबली चे वैद्यकीय अधीक्षक डॉ सदानंद काळे,दुध संघाचे चेअरमन संदिप जगताप, संजय गांधी निराधार योजनेचे माजी अध्यक्ष किरण तावरे, जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष ए.डब्लु.जोशी यांच्या उपस्थितीत सामाजिक कार्यकर्ते, गुणवंत विद्यार्थीं,वकील,पत्रकार, जेष्ठ नागरिक सत्कार यांचा सन्मान सोहळा संपन्न झाला.
यावेळी गेले अनेक वर्षे सातत्याने सामाजिक कार्यात उल्लेखनीय काम करत असलेले सुरज वनसाळे यांच्या कार्याची दखल घेऊन संविधानाची उद्देशिका असलेले स्मृतीचिन्ह देऊन बारामती चे उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
यावेळी रिपाइंचे जेष्ठ नेते विजय सोनवणे, सचिन आरडे, सुखदेव हिवरकर, रिपाइंचे तालुका अध्यक्ष संजय वाघमारे, पत्रकार संघाचे तैमूर मुलाणी,सरकारी वकील अमोल सोनवणे,विधीज्ञ बापु शिलवंत, अनिकेत निकाळजे, रत्नप्रभा साबळे, माऊली कांबळे, अनिल केंगार, हे प्रमुख उपस्थित होते.
हा कार्यक्रम पत्रकार सुनील शिंदे, पत्रकार साधु बल्लाळ, पत्रकार उमेश दुबे, पत्रकार निलेश जाधव, पत्रकार भिसे यांनी आयोजित केला होता.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा